dipak's profileMohitezPhotosBlogListsMore ![]() | Help |
|
11/04/2008 My Language: मायबोलीगेल्या काही दिवसां पासून मनात होत की मराठीतुन ब्लॉग लिहायचा. चला आता ती इच्छा पूर्ण होते गूगल च्या माध्यमातुन.
KnackSystems मद्धे कामाला लागून आता १ महीना पूर्ण होतोय. नविन काम जोमात चालू झालय. जुन्या TIS च्या आठवणी अजुन पाठ सोडत नाहियत. जुने लागे बंध असे नाही सुटायचे. खाली दिल्येल्या लिंक वर मराठीतुन टाइप करता येइल.
|
|
|